📢 जाहिरात क्र.: CEN No.09/2025
Online अर्ज [Starting: 21 जानेवारी 2026]
भारतीय रेल्वे भरती मंडळ (RRB) मार्फत ग्रुप D पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचून ऑनलाइन अर्ज करावा.
🔢 एकूण पदसंख्या: 22,000 जागा
🧾 पदांचे नाव व तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
|---|---|---|
| 1 | ग्रुप D (असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमन, ट्रॅकमेंटेनर) | 22,000 |
| Total | 22,000 |
🎓 शैक्षणिक पात्रता:
-
10वी उत्तीर्ण किंवा
-
ITI उत्तीर्ण
🎂 वयोमर्यादा (01 जानेवारी 2026 रोजी):
-
किमान: 18 वर्षे
-
कमाल: 33 वर्षे
वयात सूट:
-
SC/ST: 05 वर्षे
-
OBC: 03 वर्षे
📍 नोकरी ठिकाण:
-
संपूर्ण भारत
💰 अर्ज शुल्क (Fee):
-
General / OBC / EWS: ₹500/-
-
SC / ST / Ex-Serviceman / Transgender / EBC / महिला: ₹250/-
🖥️ अर्ज करण्याची पद्धत:
-
Online अर्ज Click here
📅 महत्त्वाच्या तारखा:
-
📝 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2026
-
🧪 परीक्षा तारीख: नंतर कळविण्यात येईल
⚠️ महत्वाची सूचना:
-
अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात (Notification) नक्की वाचा
-
चुकीची माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जाऊ शकतो
✅ ही पोस्ट Share करा – जेणेकरून जास्तीत जास्त गरजू उमेदवारांपर्यंत ही माहिती पोहोचेल.
✍️ By: Anil K. Suryavanshi
📌 Educational & Recruitment Updates
