भारतीय डाक विभागामार्फत ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. देशभरातील उमेदवारांसाठी ही उत्तम संधी असून तब्बल 28000+ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

📌 जाहिरात क्र.:
17-37/2025-GDS (Pt.I)
📊 एकूण जागा:
28000+ पदे
🏢 पदांचे नाव व तपशील:
-
GDS – ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
-
GDS – असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
-
डाक सेवक
➡️ एकूण पदसंख्या: 28000+
🎓 शैक्षणिक पात्रता:
-
किमान 10वी उत्तीर्ण (मान्यताप्राप्त बोर्डातून)
-
संगणकाचे मूलभूत ज्ञान आवश्यक
-
सायकल चालविण्याचे ज्ञान आवश्यक
🎂 वयाची अट (16 फेब्रुवारी 2026 रोजी):
-
किमान: 18 वर्षे
-
कमाल: 40 वर्षे
🔹 वयोमर्यादेत सूट:
-
SC/ST: 05 वर्षे
-
OBC: 03 वर्षे
📍 नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत
💰 अर्ज फी:
-
General / OBC / EWS: ₹100/-
-
SC / ST / PWD / Transwomen / महिला: फी नाही
🖥️ अर्ज करण्याची पद्धत:
Online अर्ज – Apply Online
📅 महत्त्वाच्या तारखा:
-
Online एक-वेळ नोंदणी: 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2026
-
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 फेब्रुवारी 2026 (सायं. 05:00 वाजेपर्यंत)
-
अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख: 18 ते 19 फेब्रुवारी 2026
ही भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून उमेदवारांची निवड गुणवत्ता यादी (Merit List) आधारित होणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखांमध्ये अर्ज करावा.
📞 अधिक माहितीसाठी संपर्क:
Ishwari Tech
मोबाइल: 9922424498
