आधार कार्ड म्हणजे काय?
आधार कार्ड हा भारत सरकार (UIDAI) कडून दिलेला 12 अंकी अद्वितीय ओळख क्रमांक आहे.
हा प्रत्येक भारतीय नागरिकासाठी एक ओळख आणि पत्त्याचा अधिकृत पुरावा म्हणून वापरला जातो.

आधार कार्ड कशासाठी लागतो?
आधार कार्ड खालील सर्व ठिकाणी आवश्यक असतो:
-
बँक खाते उघडण्यासाठी
-
सरकारी योजना व सबसिडी
-
शाळा व कॉलेज प्रवेश
-
मोबाईल सिम कार्ड
-
पॅन कार्ड लिंक करण्यासाठी
-
पासपोर्ट
-
पीएफ, एलपीजी सबसिडी
-
विमा, कर्ज, पगार
आधार कार्ड कोण काढू शकतो?
-
नवजात बाळ
-
विद्यार्थी
-
शेतकरी
-
नोकरदार
-
महिला व ज्येष्ठ नागरिक
-
भारतीय नागरिक
आधार कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे
ओळखीचा पुरावा (Any One)
-
जन्म प्रमाणपत्र
-
शाळेचा दाखला
-
पॅन कार्ड
-
मतदार ओळखपत्र
पत्त्याचा पुरावा (Any One)
-
रेशन कार्ड
-
लाईट बिल
-
बँक पासबुक
-
डोमिसाइल
जन्मतारीख पुरावा
-
जन्म दाखला
-
LC / मार्कशीट
आधार कार्ड Online Appointment कसा घ्यायचा?
Step 1
👉 https://uidai.gov.in या वेबसाईटवर जा
Step 2
👉 “Book an Appointment” वर क्लिक करा
Step 3
👉 Aadhaar Enrollment / Update निवडा
Step 4
👉 तुमचा मोबाईल नंबर टाका
Step 5
👉 जवळचे आधार केंद्र निवडा
Step 6
👉 तारीख व वेळ निवडा
आधार केंद्रात काय होते?
✔ बायोमेट्रिक (बोटांचे ठसे, डोळे)
✔ फोटो काढला जातो
✔ माहिती तपासली जाते
किती दिवसात आधार कार्ड मिळतो?
साधारणपणे 7 ते 15 दिवसांत आधार कार्ड तयार होते.
आधार कार्ड Download कसा करायचा?
👉 https://myaadhaar.uidai.gov.in
→ Download Aadhaar
→ मोबाईल OTP
→ PDF डाउनलोड
Ishwari Tech मध्ये आधार सेवा
जर Online Appointment किंवा Update करायचे असतील तर
Ishwari Tech मध्ये या —
✔ नवीन आधार
✔ नाव / पत्ता दुरुस्ती
✔ मोबाईल लिंक
✔ आधार प्रिंट