Post Office GDS Bharti 2026: भारतीय डाक विभागात GDS पदांच्या 23,757 जागांसाठी मेगाभरती

Featured

Qualification: 10th

Start Date: 03 Sep, 2026

Last Date: 30 Sep, 2026

Short Description

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)23,757
2GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
3डाक सेवक
 Total23,757
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) संगणकाचे ज्ञान  (iii) सायकलिंगचे ज्ञान
वयाची अट: 21 सप्टेंबर 2026 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/PWD/Transwomen/महिला: फी नाही]
अर्ज करण्याची पद्धत: Online

महत्त्वाच्या तारखा: 

  • Online एक-वेळ नोंदणी करण्याची तारीख: 31 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर 2026
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 ते 21 सप्टेंबर 2026 (05:00 PM)
  • अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख: 23 ते 24 सप्टेंबर 2026