जात प्रमाणपत्र (Caste Certificate)

Caste Certificate म्हणजे काय?

Caste Certificate हा शासनाने दिलेला अधिकृत दाखला असून तो व्यक्तीची जात (SC / ST / OBC / VJ / NT / SBC) सिद्ध करण्यासाठी वापरला जातो.
हा दाखला शिक्षण, नोकरी, आरक्षण, शिष्यवृत्ती आणि शासकीय योजनांसाठी अत्यंत आवश्यक असतो.

जात प्रमाणपत्र कशासाठी लागतो?

  • शाळा व कॉलेज प्रवेश

  • शिष्यवृत्ती

  • सरकारी नोकरी

  • आरक्षण लाभ

  • Non-Creamy Layer

  • जात वैधता (Caste Validity)


आवश्यक कागदपत्रे

1️⃣ आधार कार्ड
2️⃣ रेशन कार्ड
3️⃣ जन्म दाखला
4️⃣ वडिलांचा / नातेवाईकाचा जुना जात दाखला
5️⃣ शाळेचा Leaving Certificate
6️⃣ रहिवासी पुरावा (Light Bill / Domicile / Voter ID)
7️⃣ 7/12 उतारा (ग्रामीण असल्यास)
8️⃣ पासपोर्ट साईज फोटो
9️⃣ मोबाईल नंबर


Caste Certificate Online कसा काढायचा?

Step 1

👉 https://aaplesarkar.mahaonline.gov.in या वेबसाईट वर जा

Step 2

👉 “New User Registration” करून Login करा

Step 3

👉 “Revenue Department” निवडा

Step 4

👉 “Caste Certificate” सेवेवर क्लिक करा

Step 5

👉 खालील माहिती भरा:

  • अर्जदाराचे नाव

  • वडिलांचे नाव

  • जात

  • पत्ता

  • तालुका / जिल्हा

Step 6

👉 सर्व आवश्यक कागदपत्रे Upload करा

Step 7

👉 अर्ज Submit करा

Step 8

👉 Application ID मिळेल


किती दिवसात मिळतो?

साधारणपणे 15 ते 21 कामकाजाच्या दिवसात जात प्रमाणपत्र मिळतो.


Caste Certificate Download कसा करायचा?

Login → My Applications → Approved → Download Certificate


Ishwari Tech मध्ये सेवा उपलब्ध

Online अर्ज करणे अवघड असल्यास
Ishwari Tech मध्ये या —
✔ अर्ज भरणे
✔ डॉक्युमेंट स्कॅन
✔ सबमिशन
✔ प्रिंट

सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध.

error: Content is protected !!
Scroll to Top