machinary
मोठ्या बांधकाम आणि infrastructure कामांसाठी वापरला जाणारा शक्तिशाली टिपर. याच्या hydraulic tipping body मुळे वाळू, खडी, माती आणि बांधकामाचा मलबा पटकन खाली उतरवता येतो.
हा dumper माती, खडी, वाळू आणि इतर bulk materials एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी वापरला जातो. मजबूत chassis आणि मोठी loading capacity असल्यामुळे construction projects मध्ये त्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो.